पुढील तीन दिवस राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता
पुणे | हवामान विभागाने (Weather Department) पुणे आणि परिसरासाठी पुढील तीन दिवस यलो अलर्ट (Yellow Alert) दिला आहे. दिवसा ऊन तर दुपारनंतर काहीसे ढगाळ वातावरण अशी अनुभूती पुणेकरांना झाली.
हवामानाची स्थिती पाहता उत्तर कर्नाटक व परिसरावर…