मोठी बातमी! आमदार मुक्ता टिळक यांचं निधन
पुणे | पुण्यातील भाजपच्या (BJP) आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचं निधन झालं आहे. त्या अनेक दिवसांपासून गंभीर आजाराने ग्रस्त होत्या.
गेल्या काही काळापासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.…