गौतमी पाटीलला कोर्टाचा मोठा झटका!
मुंबई | गौतमी पाटीलच्या(Gautami Patil) लावणीनं तरूणाईला अक्षरश: वेड लावलं आहे. गौतमीची लावणी(Lavani) आणि तूफान गर्दी हे समीकरण आता सगळ्यांना ठाऊक झालं आहे. गौतमी आपल्या नृत्यामुळं यशाच्या शिखरावर पोहचली आहे.
गौतमीच्या लावणीला प्रतिसाद…