गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा राडा
पुणे। महाराष्ट्रात गौतमी पाटीलची (Gautmi Patil) चांगलीच चर्चा सुरु आहे. अगदी कमी वेळातच गौतमीने तरुणांच्या मनात स्थान निर्माण केलं. तिच्या अश्लील नृत्यामुळे अनेक जणांनी तिच्यावर टीका केली होती.
तरुणांना गौतमीचं इतकं वेड लागलं आहे की…