गौतमी पाटील पुन्हा अडचणीत; कार्यक्रमांवर बंदी येणार?
खेड | गौतमी पाटील (Gautami Patil) च्या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आपल्या दिलखेच अदांनी आणि सौंदर्याने तरुणाईला भूरळ घालणारी गौतमी पाटील आता मोठ्या अडचणीत सापडली आहे.
गौतमीचे कार्यक्रमांमध्ये प्रेक्षकांकडून धुडगूस घालण्याचा…