“घर के ना घाट के अशी अजित पवारांची अवस्था”
मुंबई | आम आदमी पक्षाच्या अंजली दमानिया यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे. ना घर के ना घाट के अशी परिस्थिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांची झाली आहे, असं अजली दमानिया…