राजस्थानमध्ये 19 नवे जिल्हे, महाराष्ट्रातही 22 नव्या जिल्ह्यांचा प्रस्ताव?
मुंबई | निवडणुकीच्या तोंडावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मोठा मास्टर स्ट्रोक खेळला आहे. वित्त आणि विनियोग विधेयकावर चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री गेहलोत यांनी अनेक घोषणा केल्या. यात राज्यात 19 नवीन जिल्हे आणि 3 नवीन विभागीय…