चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने राज्यात खळबळ!
मंबई | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrakant Patil) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 14 तारखेला मोठे पक्ष प्रवेश होणार आहेत. पक्ष प्रवेशाचे मोठे भूकंप राज्यात बसणार आहे. आमचं सरकार (Goverment) बोलायची कढी नाही, तोंडचे वाफे आम्ही…