भाजपचा बालेकिल्ला काँग्रेसनं हिसकावला; कसब्यात रविंद्र धंगेकर विजयी
पुणे | कसबा मतदार संघात कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर हे अकरा हजार चाळीस मतांनी विजयी झाले आहेत. त्यांचे कार्यकर्ते विजयाचा जल्लोश साजरा करत आहेत.
28 वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेल्या गडाला धंगेकरांनी सुरुंग लावला आहे. पहिल्या…