Browsing Tag

ठाकरे गट

शिंदे उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत!

मुंबई | शिंदे गट (Eknath Shinde) ठाकरेंना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय. ठाकरे गटाच्या महिला नेत्याने मोठा दावा केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. ठाकरे गटातील 40 ते 50 नगरसेवक आमच्या संपर्कात असून, ते…

ठाकरे गटाला दिलासा देणारी बातमी समोर!

नवी दिल्ली | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत आजपासून तीन दिवस सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होणार आहे. सुप्रीम कोर्टात तूर्तास पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर ही सुनावणी पार पडणार आहे. यात नबाम रेबिया प्रकरणानुसार पुढील सुनावणी व्हावी…

मोठी बातमी! चिंचवड पोटनिवडणुकीत आणखी एक मोठा ट्विस्ट

मुंबई | सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चिंचवड आणि कसबा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुका महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. त्यातली त्यात चिंचवडच्या पोटनिवडणुकीबाबत सातत्याने नवीन काहीतरी राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यामुळं चिंचवड पोटनिवडणुकीकडं…

“तुला आमदार करण्यासाठी तुझ्या बापानं…”

मुंबई | ठाकरे गटातील आणि शिंदे गटातील वाद दिवसेंदिवस चिघळतच चालल्याचे चित्र दिसत आहे. त्यातच आमदार आदित्य ठाकरेंनी(Aaditya Thackeray) थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांना चॅलेंज दिलं आहे. शिंदे यांनी पदाचा आणि आमदारकीचा…

‘जर काॅंग्रेस- राष्ट्रवादी सोबत लढलो तर…’, प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा

मुंबई | उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) आणि प्रकाश आंबेडकरांनी(Prakash Ambedkar) बाळासाहेब ठाकरेंच्या(Balasaheb Thackeray) जयंतीचे औचित्य साधून युती जाहीर केली. परंतु वंचित बहुजन आघाडी अद्याप महाविकास आघाडीचा भाग बनलेली नाही. आगामी मुंबई…

“बाळासाहेबांची ती इच्छा मोदींनी पूर्ण केली”

मुंबई | शिंदेंच्या बंडानंतर बाळासाहेब ठाकरेंची(Balasaheb Thackeray) सोमवारी पहिलीच जयंती आहे. यानित्तानं ठाकरे(Uddhav Thackeray) आणि शिंदे(Eknath Shinde) गटाकडून बाळासाहेंबाच्या आठवणीला उजाळा दिला जात आहे. यानिमित्तान शिंदे गटाचे शालेय…

“आम्हाला पाकिस्तान घ्यायचाय, त्यांना जमलं नाही ते आम्ही करू”

जम्मू | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sajay Raut) हे सध्या जम्मू दोऱ्यावर आहेत. जम्मूत दाखल झाल्यानंतर संजय राऊत यांचं विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. जम्मूमध्ये संजय राऊत…

“अडीच वर्षे बाहेर न पडणारा मुख्यमंत्री दाखवा आणि मिळवा…”

मुंबई | शिंदेंच्या बंडापासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक ऐतिहासिक घडामोडी घडल्या आहेत. या बंडापासून शिंदे-ठाकरे गटात आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. '50 खाके एकदम ओके' म्हणत ठाकरे गट शिंदे गटावर निशाणा साधत असतो. तर ठाकरेंना 'आळशी' म्हणत…

नक्की मुख्यमंत्री कोण?; शिंदेंनीच फडणवीसांचा केला ‘लाडके मुख्यमंत्री’ उल्लेख

मुंबई | शिंदे गटाने भाजपशी युती केली असल्याने राज्यातील सर्व निर्णय भाजपच्याच मतानुसार होतात. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) फक्त नावाला मुख्यमंत्री आहेत, अशी टीका ठाकरे गटाच्या नेत्यांकडून वारंवार केली जाते. आता तर खुद्द एकनाथ शिंदे…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More