भाजपला जोर का झटका! ‘या’ बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रेवश
मुंबई | शिंदेंच्या(Eknath Shinde) बंडानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. या बंडानंतर आतापर्यंत ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळं उद्धव ठाकरेंच्या(Uddhav Thackeray) शिवसेनेची उतरती कळा सुरू असतानाच ठाकरेंसाठी…