पुढचे तीन दिवस महत्त्वाचे; राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता
मुंबई | पुढचे दोन ते तीन दिवस राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची (Rain) शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडण्याची शक्यता आहे.
यासंदर्भात पुणे हवामान विभागाचे प्रमुख केएस…