दयाबेनची अवस्था झालीय फार वाईट, ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल
मुंबई | 'तारक मेहता का उल्टा चष्मा'(Tarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेनं प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं आहे. ही मालिका सर्वात जास्त काळ चालणाऱ्या शौ पेकी एक आहे. या शोची क्रेझ संपूर्ण भारतात आहे.
या मालिकेत दयाबेन नावाची भूमिका…