विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; बसचा भीषण अपघात
सोलापूर | विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. विजापूरहून पंढरपूरकडे निघालेल्या बसचा भीषण अपघात (Bus Accident) झाला आहे.
बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना दुखापत झाली. तर एकाला गंभीर जखम झाल्याने या प्रवाशाचा…