बाॅलिवूडमध्ये येण्यापूर्वी रणवीर सिंह करायचा चक्क ‘हे’ काम
मुंबई | रणवीर सिंह(Ranveer Singh) सध्या बाॅलिवूडचा(Bollywood) आघाडीचा अभिनेता आहे. त्यानं आपल्या अभिनयानं सर्वांची मन जिंकली आहेत. त्यामुळं त्याचा मोठा चाहता वर्ग आहे.
रणवीरचे बाजीराव मस्तानी, रामलीला, गली बाॅय यांसारखे अनेक चित्रपट…