भाजप नेत्याने महात्मा फुलेंऐवजी निळू फुलेंनाच केला मानाचा मुजरा!
कोल्हापूर | कोल्हापूरच्या एका भाजप (Bjp) नेत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओत हा नेता भाषणात महात्मा फुले (Mahatma Phule) यांचं नाव घ्यायला जातो पण थेट निळू फुले यांचं नाव घेतो. या नेत्याचं नाव…