बागेश्वर महाराजांचा लग्नाबाबत मोठा खुलासा!
मुंबई | बागेश्वर धाम सरकार(Bageshwar Dham Sarkar) या नावानं जगप्रसिद्द असलेले धीरेंद्र शास्री(Dhirendra Shastri) सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. महाराष्ट्रात ते चर्चेत येण्याचं कारण म्हणजे नागपूरमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं…