“लाडकी बहीण सारख्या योजनांमुळे लोक काम करायला तयार नाहीत, शेतात मजूर मिळेनात”, सर्वोच्च न्यायालयात चर्चा
निवडणुकांच्या तोंडावर मोफत सुविधा जाहीर करण्याच्या राजकीय पक्षांच्या कार्यपद्धतीवर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) बुधवारी तीव्र शब्दांत टीका केली. ‘मोफत रेशन …