Browsing Tag

नाना पटोले

“नाना पटोले म्हणजे राजकारणातील सर्वात कमी बुद्धी असणारा प्रदेशाध्यक्ष”

मुंबई | नाना पटोले (Nana Patole) म्हणजे ज्याला खालचं वरचं कळत नाही त्याला कारभारी केलंय. पटोले हे राजकारणातील सर्वात कमी बुद्धी असणारे प्रदेशाध्यक्ष आहेत. काँग्रेसकडे पद द्यायला माणूस नव्हता म्हणून पटोले यांना प्रदेशाध्यक्ष केलंय, अशी जहरी…

“भाजपची उलटी गिनती सुरू झालीये”

पुणे | कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी प्रतिस्पर्धी हेमंत रासने यांना पराभवाची धूळ चारली आहे. निकाला नंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजप वर…

चिंचवड प्रचारसभेत अजित पवारांचं मोठं वक्तव्य

मुंबई | सध्या महाराष्ट्राचं लक्ष कसबा मतदारसंघात आणि चिंचवड मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीकडं लागलं आहे. त्यातच चिंचवडमध्ये ठाकरे गटाचे राहुल कलाटे(Rahul Kalate) यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळं महाविकास…

नाना पटोलेंवर शरद पवार पहिल्यांदाच बोलले, म्हणाले…

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आहे. अनेक नेत्यांनी काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर (Nana Patole) आरोप करत त्यांच्यावर टीका केली. ठाकरे सरकार पडण्यास नाना पटोले (Nana Patole) जबाबदार…

“ठाकरे सरकार कोसळण्यात सर्वात मोठं कारण नानाा पटोले”

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमधील (Congress) अंतर्गत वाद समोर येताना दिसत आहेत. अनेकांनी काँग्रेस अध्यक्ष नाना पटोलेंवर (Nana Patole) उघडउघड नाराजी व्यक्त केली. अशात शिवसेनेने (Shivsena) देखील नाना पटोलेंवर गंभीर आरोप केले आहेत.…

नाना पटोले अडचणीत?; ‘या’ बड्या नेत्याची थेट हायकमांडकडे तक्रार

मुंबई | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे सध्या अडचणीत सापडले आहेत. सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांच्यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही पटोले यांना घेरलं आहे. थोरातांनी पटोलेंची थेट…

मोठी बातमी! सत्यजित तांबेंच्या खेळीमुळे काँग्रेसला धक्का

नाशिक | पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून (Congress) सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यांच्याकडे पक्षाचा एबी फॉर्म देखील होता. मात्र तरीही सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. तर…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More