Browsing Tag

नाशिक

राज्यातील ‘या’ भागात गारपीटीसह मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई | पुढील तीन दिवस राज्यातील विविध भागात विजांच्या कडकडाटासह गारपीट आणि पाऊस (Rain) पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यातील अनेक भागात अवकाळीचा फटका बसण्याचा इशारा दिला आहे. आज जळगाव जिल्ह्याला…

अजित पवार मुख्यमंत्री बनणार?; शरद पवारांचा मोठा खुलासा

नाशिक | राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री बनावं अशी इच्छा राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी याआधी बोलून दाखवली आहे. आता राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंकेंनी (Mla Nilesh Lanke) आता पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच…

सत्यजित तांबेंच्या बंडखोरीनंतर काँग्रेसचा मोठा निर्णय!

मुंबई | राज्यात विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक प्रक्रिया होत आहे. यादरम्यान नाशिक मतदारसंघावरून राज्यात बराच राजकीय गोंधळ झाला. सत्यजित तांबेंनी (Satyajit Tambe) केलेल्या बंडखोरीमुळे काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. …

सत्यजित तांबेंबाबत अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…

मुंबई | नाशिक (Nashik Mlc) विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसमध्ये गोंधळ पाहण्यास मिळाला आहे. सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी अपक्ष अर्ज भरल्यामुळे गोंधळ वाढला आहे. या प्रकरणावर आता राज्याचे विरोधी…

अत्यंत धक्कादायक घटना; मुलीचं प्रेमप्रकरण कळताच बापाने केलं भयानक कृत्य

नाशिक | नाशिकच्या (Nashik) अंबड लिंक रोडवरील चुंचाळे परिसरातील रामकृष्ण नगर भागात अत्यंत धक्कादायक घटना घडली. या परिसरात राहणारे रामकिशोर भारती यांच्या मुलीचे एका मुलाशी प्रेमसंबंध होते. मुलीचे हे प्रेमसंबंध वडील रामकिशोर यांना मान्य…

सर्वात मोठी बातमी! काँग्रेस हायकमांडचा सत्यजित तांबेंना झटका

नाशिक | नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून (MlC Election) सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे. सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांना काँग्रेसकडून उमदेवारी देण्यात आली होती, पण त्यांनी उमेदवारी जाहीर होऊनही अर्ज दाखल केला नाही. दुसरीकडे…

महाविकास आघाडीला झटका?; शुभांगी पाटील नॉट रिचेबल

नाशिक | नाशिक पदवीधर मतदारसंघात सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांनी काँग्रेसकडून (Congress) अर्ज भरला नाही त्यानंतर सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला. ही सगळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची खेळी आहे अशी चर्चा सुरू झाली त्यानंतर…

‘आता 48 तासांचा अल्टिमेटम देण्यापेक्षा…’; नाशिकच्या महंतांची शरद पवारांवर टीका

नाशिक | महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना इशारा दिला होता. 24 तासात हल्ले थांबवा अन्यथा पुढच्या 48…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More