भाजपच्या शंभर पिढ्या आल्या तरी शिवसेना संपणार नाही- संजय राऊत

08/09/2018 Thodkyaat 0

पुणे | भाजपच्या शंभर पिढ्या आल्या तरी शिवसेना संपणार नाही, असा घणाघात शिवेसनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ते पुण्यातील राजगुरूनगर येथे बोलत होते. >>>>