मोदींना कोण हरवू शकतं?; गडकरींनी दिलं उत्तर
मुंबई | भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी न्यूज18 इंडियाच्या 'चौपाल' कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीवर भाष्य केलं.
2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान मोदींना कुणीही पराभूत करू शकत नाही.…