Browsing Tag

निधन

काँग्रेसचा हा नेता म्हणतो ‘अजित पवार मुख्यमंत्री व्हायलाच हवेत’

पुणे | भाजपचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचं नुकतच निधन झालं. बापट यांचं निधन झाल्याने पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. येत्या सहा महिन्यात या जागेवर निवडणूक होणार आहे. यावर कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar)…

गिरीश बापट म्हणजे राजकारणातला बाप माणूस!

भाऊंनी अनेक छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना खूप ताकद दिली, त्यांना मोठं केलं, त्यांचा विकास घडवून आणण्यासाठी त्यांच्या राजकीय वाटचालीसाठी कधी कधी टोकाला जाऊन मदत करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठीचे सगळे वार त्यांनी आपल्या अंगावर झेलले.…

सतीश कौशिक यांच्या मृत्यूचं कारण आलं समोर!

मुंबई | बॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक (Satish Kaushuik) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सतीश कौशिक (Satish Kaushuik) यांचं निधन कर्डीयॅक अरेस्टमुळे झालं आहे.  सतीश कौशिक (Satish…

हृदयद्रावक घटना! वडिलांच्या मृत्यूदिवशी त्याने दिला गणिताचा पेपर

मंगळवेढा | सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. अशातच सोलापूर (Solapur) जिल्ह्यातल्या मंगळवेढा तालुक्यातील एक घटना समोर आली आहे. एकीकडे पेपर आणि दुसरीकडे वडिलांचं निधन अशा बिकट प्रसंगात विद्यार्थी सापडला होता. पण कुटुंबीयांनी…

मोठी बातमी! कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर

पुणे | पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchwad) आणि कसबा पेठ (Kasba Peth) विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकांची तारीख जाहीर करण्यात आली आहे. भाजपच्या (Bjp) कसबा पेठच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं…

मोठी बातमी! आमदार मुक्ता टिळक यांचं निधन

पुणे | पुण्यातील भाजपच्या (BJP) आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचं निधन झालं आहे. त्या अनेक दिवसांपासून गंभीर आजाराने ग्रस्त होत्या. गेल्या काही काळापासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.…

मनोरंजन विश्वावर शोककळा; प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन

मुंबई | 'आभाळमाया' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेले अभिनेते पराग बेडेकर (Parag Bedekar) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 47 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. झोपेतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. पराग…

चित्रपटसृष्टीवर शोककळा! ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंचं निधन

पुणे | ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विक्रम गोखले यांच्यावर गेल्या…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More