राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातवांचा मोठा गौप्यस्फोट!
मुंबई | काँग्रेसचे दिवंगत आमदार राजीव सातव (Rajiv Satav) यांच्या पत्नी प्रज्ञा सातव (Pradnya Satav) या काल कळमनुरी तालुक्यातील कसबे धावंडा येथे दौऱ्यावर होत्या. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने मागून येऊन हल्ला केला, अशी माहिती प्रज्ञा सातव यांनी…