…तर बँकच देईल तुम्हाला रोज पाच हजार!
नवी दिल्ली | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बुधवारी कर्जदारांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. आरबीआयने बँक आणि वित्तीय संस्थांना कर्जाची पूर्ण परतफेड केल्यानंतर 30 दिवसांच्या आत मालमत्तेशी संबंधित मूळ कागदपत्रे संबंधित कर्जदाराला…