Browsing Tag

पुणे

महाराष्ट्राचं टेंशन वाढलं; H3N2 च्या दुसऱ्या रूग्णाचा मृत्यू

मुंबई | महाराष्ट्रातील दुसऱ्या H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरस बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. पिंपरी- चिंचवडमध्ये 73 वर्षीय वृद्धाचा H3N2 ने बाधित होऊन मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यातील पिंपरी- चिंचवडमध्ये H3N2 पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाला…

पुणे मनसेत खळबळ; वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी

पुणे | पुण्यातील मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे (Vasant More) यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. वसंत मोरे यांच्या मुलाचं बनावट विवाह सर्टिफिकेट बनवण्यात आले आहे. याचा दुरुपयोग करण्याची धमकी देण्यात आली आहे. तुम्ही 30 लाख…

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा राडा

पुणे। महाराष्ट्रात गौतमी पाटीलची (Gautmi Patil) चांगलीच चर्चा सुरु आहे. अगदी कमी वेळातच गौतमीने तरुणांच्या मनात स्थान निर्माण केलं. तिच्या अश्लील नृत्यामुळे अनेक जणांनी तिच्यावर टीका केली होती. तरुणांना गौतमीचं इतकं वेड लागलं आहे की…

पुण्यात मनसेला धक्का; कार्यकर्त्यांनी घेतला मोठा निर्णय

पुणे | कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये मनसेने भाजपला पाठिंबा दिला आहे. मात्र तरी देखील मनसेचे काही कार्यकर्ते महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा प्रचार करताना आढळून आले होते. यातील सात कार्यकर्त्यांची…

“आजारी बापटांना प्रचारात उतरवून भाजप त्यांच्या जीवाशी खेळतंय”

पुणे | पुण्यातील कसबा पेठ (Kasba) आणि पिंपरी चिंचवडची (Chinchwad) पोटनिवडणूक भाजपसाठी अतिशय प्रतिष्ठेची बनली आहे. यामुळे भाजपने अंथरुणाला खिळून असलेले खासदार गिरीश बापट यांना शेवटच्या टप्प्यात प्रचारात उतरवलं आहे. नाराजीच्या…

चोरट्यांनी अमेरिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांचा एकमेव पुतळा चोरला!

न्यूयॉर्क | कॅलिफोर्नियातील सॅन जोस येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj Statue) एकमेव पुतळा चोरीला (Stolen) गेला आहे. उत्तर अमेरिकेतील शिवाजी महाराजांचा हा एकमेव पुतळा होता. सॅन जोस येथील उद्यानामध्ये हा…

काळजी घ्या! पुण्यातील ‘या’ परिसरात आढळला झिका व्हायरसचा रुग्ण

पुणे। दोन वर्षांपूर्वी कोरोनाने संपूर्ण जगभरात चांगलंच थैमान घातलं होतं. कोरोना आटोक्यात येत नाही तोवर राज्यात पुन्हा एका नव्या विषाणूने तोंड वर काढलं. झिका असं या नव्या विषाणूचं नाव आहे. झिका या विषाणूचा रुग्ण पुणे येथे आढळून आला आहे.…

नवख्या शेतकरीपुत्रानं राष्ट्रवादीच्या मातब्बर नेत्याला चारली पराभवाची धूळ

पुणे | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेच्या दहा जागांसाठीच्या निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. सकाळी साडे आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. या निवडणुकीत महाराष्ट्र विकास आघाडीला धूळ चारत विद्यापीठ विकास…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More