Browsing Tag

पैसे

एका पैशाचा जरी भ्रष्टाचार सापडला, तर जाहीर फाशी द्या- अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली | दिल्ली अबकारी धोरणप्रकरणी सीबीआयने दिल्लाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची (Arvind Kejriwal) चौकशी केली होती. या प्रकरणात माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आधीपासूनच कारागृहात आहेत. यावर बोलताना केजरींवालींनी पंतप्रधान नरेंद्र…

छापेमारीतून ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेचा एकूण आकडा वाचून थक्क व्हाल!

मुंबई | अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडी (ED) सध्या जोरदार कारवाई करताना दिसत आहे. ईडीने भ्रष्ट व्यापारी, राजकारणी आणि अधिकाऱ्यांच्या ठिकाणांवर छापे टाकत आतापर्यंत भरपूर मालमत्ता जप्त केलीये. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) गेल्या चार…

ITR भरण्याआधी ही बातमी नक्की वाचा!

नवी दिल्ली | आर्थिक वर्ष 2022-23 साठी प्राप्तिकर रिटर्न भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ज्या नागरिकांचं उत्पन्न करपात्र आहे त्यांना इनकम टॅक्स रिटर्न दाखल करणं अनिवार्य आहे. फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने …

रवींद्र धंगेकरांचा गंभीर आरोप; राजकीय वर्तुळात खळबळ

पुणे | पुण्यातील पोट निवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे. त्यापूर्वीच रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आक्रमक झाले आहेत. कसबा गणपतीसमोर पत्नीसह ते उपोषणाला बसत आहेत. धंगेकर यांच्यासोबत काँग्रेस नेतेही उपोषणाला बसत आहेत. पुण्यात पैशांचा…

निवडणूक आयोगाचा अश्विनी जगताप यांना दणका!

चिंचवड | पिंपरी चिंचवडच्या भाजपच्या उमेदवार (Bjp) अश्विनी जगताप यांना निवडणूक आयोगाने मोठा दणका दिलाय. अश्विनी जगताप यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोगाने त्यांना पेड न्यूज (Paid News) प्रकरणी…

कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; सरकारने घेतला मोठा निर्णय

मुंबई | राज्य सरकारच्या (State Goverment) कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. शासन दरबारी सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना अखेर सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन मिळणार आहे. 2016…

“अमोल कोल्हेंना दाढी काढली तर कोणी ओळखतं का?”

मुंबई | एका कार्यक्रमात बोलताना भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यावर टीका केली होती. नितेश राणे यांनी अमोल कोल्हे यांना 24 ला आपटून टाकू असं म्हणत पैसे घेऊन रोल करतो असे…

पोस्ट ऑफिसमध्ये करा अशी गुंतवणूक; कधीच येणार नाही पैशांची अडचण

मुंबई | तुम्हाला पोस्ट ऑफिसमधून (Post Office) मोठी कमाई करायची असेल, तर इंडिया पोस्टने तुमच्या कमाईसाठी चांगली संधी आणली आहे. ज्यामध्ये तुम्ही फक्त 5 हजार रुपयांची छोटी गुंतवणूक करून चांगली कमाई करू शकता. पोस्ट ऑफिसने आपली फ्रँचायझी…

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर!

मुंबई | शेअर मार्केटमध्ये (Share Market) पैसे गुंतवणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शेअर बाजारात पैसे लावणाऱ्यासाठी रेग्युलेट म्हणजे नियम आणि काही अटी लावण्यात येणार आहेत.  सेबी बोर्डाची (Sebo Board) मिटिंग होणार…

Share Market | ‘या’ शेअरने गुंतवणूकदारांना केलं करोडपती

मुंबई | शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना बंपर परतावा दिला आहे. जर स्मॉल कॅप किंवा पेनी स्टॉक असेल तर परतावा आणखी वाढू शकतो. Advait Infratech Ltd हा या वर्षातील टॉप मल्टीबॅगर समभागांपैकी एक आहे. या समभागाने…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More