‘आपल्याकडे लोकशाही खरंच धोक्यात आहे, कारण…’; भालचंद्र नेमाडे स्पष्टच बोलले
मुंबई | भारतात खरंच लोकशाही धोक्यात आहे. तुम्ही खरं बोलल्यावर तुम्हाला पोलीस संरक्षणात राहावं लागतं. सरकारी धोरणापेक्षा उलटं बोललं तर तुमची चौकशी होते, असं मत ज्येष्ठ लेखक भालचंद्र नेमाडे (Bhalchandra Nemade) यांनी व्यक्त केलंय.
सरकारी…