‘माझा चांगला काळ फक्त…’; सत्यजित तांबेंचं पोस्टर व्हायरल
नाशिक | काँग्रेसचे युवा नेते सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांच्यावर पक्षाच्या हायकमांडने कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आल्यानंतर एक पोस्टर समोर आलंय.
जी माणसं माझ्या कठीण काळात माझ्याबरोबर असतील त्यांना माझा शब्द आहे,…