राज्यातील सत्तासंघर्षाबाबत प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा!
मुंबई | राज्यातील सत्तासंघर्षाबाबत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मोठा दावा केला आहे. आमदारच अपात्र होणार नसल्याचं प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) म्हटलंय.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जरी आला तर…