शिंदे गटातील बडा नेता फसला; मोठा घोटाळा समोर
जालना | शिंदे गटातील नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अर्जुन खोतकर यांचे जावई विजय झोल यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
घनसावंगी तालुक्यातील किरण खरात हे क्रिप्टो करंसीमध्ये (Crypto) प्रमोटर…