LIC ची जबरदस्त योजना; ‘इतके’ रुपये गुंतवल्यास मिळतील 54 लाख
नवी दिल्ली | आयुष्यात पैसे कमवायला लागल्यानंतर सगळ्यात आधी गुंतवणुकीचा सल्ला दिला जातो. अचानक आपल्यावर एखादं संकट आल्यास ही गुंतवणूक (investment) आपल्या उपयोगाची पडते. अचानक घरातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या कुटुंबाची जबाबदारी झेलणं…