…तर बँकच देईल तुम्हाला रोज पाच हजार!

Money

नवी दिल्ली | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बुधवारी कर्जदारांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. आरबीआयने बँक आणि वित्तीय संस्थांना कर्जाची पूर्ण परतफेड केल्यानंतर 30 दिवसांच्या आत मालमत्तेशी संबंधित मूळ कागदपत्रे संबंधित कर्जदाराला परत करण्याचे निर्देश दिले आहेत. जे काही शुल्क लावण्यात आले आहे ते काढून टाकावे लागतील. त्याचं पालन न केल्यास बँकांना प्रतिदिन 5,000 … Read more

फाटलेल्या नोटा बदलायच्यात?; ही बातमी नक्की वाचा

money 7

नवी दिल्ली | फाटलेल्या चलनी नोटा (Torn notes) प्रत्येक व्यक्तीकडे येतात. अनेकवेळा नोटांच्या ढिगाऱ्यातून फाटलेल्या जुन्या नोटा बाहेर येतात आणि कधी कधी एखादा दुकानदार आपल्याला अशा नोटा देतो. लोक नोटा बदलणाऱ्या दुकानदारांकडे जाऊन त्यांना काही कमिशन देतात आणि फाटलेल्या नोटा बदलून घेतात. पण तुम्हाला हे करण्याची गरज नाही. तुम्ही बँकेत (Bank) जाऊन फाटलेल्या नोटांऐवजी नवीन … Read more

आत्ताच करुन घ्या बँकेची सर्व कामं, कारण पुढच्या महिन्यात…

Bank

मुंबई | अनेकांची आता बँकेत अनेक काम निघतात. नवीन खातं सुरु करायचं असेल किंवा खातं अपडेट करायचं असेल तर बँकेत जावं लागतं पण हा डिसेंबर बँकेच्या कर्मच्याऱ्यांसाठी पुन्हा एकदा दिवाळी घेऊन आलाय. कारण येत्या डिसेंबर महिन्यात बँक अनेक दिवसांसाठी बंद राहणार आहेत. त्यामुळे पुढच्या महिन्यात बँकेत जाऊन काही महत्त्वाची कामे मार्गी लावण्याचा विचार करत असाल … Read more