पुन्हा एकदा मोदीच; जगातील 5 लोकप्रिय नेत्यांमध्ये मोदी नंबर 1
नवी दिल्ली | जगातील लोकप्रिय नेत्यांच्या यादीत (List) पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी पहिलं स्थान पटकावलं आहे. अमेरिकन डेटा इंटेलिजन्स फर्म 'द मॉर्निंग कन्सल्ट'च्या सर्वेक्षणानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…