सुशांतबद्दल कियाराचा आश्चर्यचकित खुलासा, म्हणाली सुुशांत फक्त…
नवी दिल्ली | सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) हा एक टॅलेन्टेड अभिनेत्यांपैकी एक होता. शनिवारी सुशांतचा वाढदिवस आहे. याच निमित्तानं अनेकांनी त्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) हिने देखील…