पंकजा मुंडेंबाबत भाजपच्या बड्या नेत्याचा खळबळजनक खुलासा!
जालना | भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या नाराजीच्या चर्चा वारंवार समोर येत असतात. तसेच पंकजा मुंडे भाजप सोडणार अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगू लागल्या होत्या. आता पंकजी मुंडेंच्या नाराजीबच्या चर्चांवर भाजप प्रदेशाध्यक्ष…