12 आमदारांबाबत अखेर कोश्यारींनी सोडलं मौन!
मुंबई | पदमुक्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Bhagat Singh Koshyari) आणि ठाकरेें यांच्यात आमदार नियुक्तीवरुन वाद निर्माण झाल्याचं आपण सर्वानी पाहिलं आहे. अनेकदा या बारा आमदारांच्या नियुक्तीवरुन राजकारणदेखील चांगलेचं तापल्याचं पहायला मिळालं.…