‘सगळे मोदी चोर’ असं म्हणणं राहुल गांधींना महागात पडण्याची शक्यता!

पाटणा | काही दिवसांपूर्वी काग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ‘सगळे मोदी चोर कसे?’ असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यामुळे राहुल गांधी अडचणीत येण्याची शक्यता आहे. भाजपचे >>>>

सोलापुरच्या भाजप उमेदवाराने आयुष्यात पहिल्यांदाच केलं मतदान!

सोलापुर | सोलापुरचे भाजपचे उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामींनी आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच मतदान केलं आहे. याअगोदर त्यांचे अनेक शिष्य निवडणुकीला उभे राहिले पण त्यांनी मात्र कधी मतदान >>>>

पुढे चौकीदार आणि मागे चोर असा मोदींचा कारभार आहे – धनंजय मुंडे

जामखेड | पुढे चौकीदार आणि मागे चोर असा मोदींचा कारभार आहे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. >>>>

राज ठाकरेंनी कट-पेस्टचं राजकारण करणं सोडून द्यावं- विनोद तावडे

मुंबई | राज ठाकरेंनी कट-पेस्टचं राजकारण करणं सोडून द्यावं, अशी टीका शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर केली आहे. ते ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत >>>>

मला चौकीदार नको देश सांभाळणारा मालक हवाय- शरद पवार

कोल्हापुर | मला चौकीदार नको देश सांभाळणारा मालक हवा आहे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. ते >>>>

“देशासाठी बलिदान देणाऱ्या कुुटुंबासमोर नतमस्तक होण्यात गैर नाही”

कोल्हापुर | देशाच्या हितासाठी झगडणाऱ्या कुुटुंबासमोर नतमस्तक होण्यात गैर नाही, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेला उत्तर दिलं आहे. >>>>

भीती वाटल्याने भाजपने उमेदवार बदलला; सुशीलकुमार शिंदेंचे टीकास्त्र

सोलापूर | सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार सुशिलकुमार शिंदे यांनी आज परिवारासह मतदान केलं. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. भीती वाटल्यानेच भाजपने आपला >>>>

हेलिकॉप्टर मधून हिरवागार झालेला महाराष्ट्र पाहिला- अमित शहा

सांगली | हेलिकॉप्टर मधून मी हिरवागार झालेला महाराष्ट्र पाहिला, असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते सांगलीमध्ये प्रचार सभेत बोलत होते. काँग्रेस-राष्ट्रवादीने >>>>

पुण्यात काँग्रेस बॅकफूटवर?; अद्याप एकाही बड्या नेत्याची सभा नाही

पुणे | पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा करण्यास काँग्रेसने मोठा उशीर केला होता. मात्र उमेदवार जाहीर झाल्यानंतर काँग्रेसच्या एकाही नेत्याची पुण्यात अद्याप सभा झालेली नाही. >>>>

“गडकरी साहेब… जातीवरून राजकारण न करण्याचे सल्ले आपल्या पक्षाला द्या”

मुंबई |  नितीन गडकरी साहेब जातीवर राजकारण न करण्याचे सल्ले आपल्या पक्षाला द्या, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी गडकरींवर केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस >>>>

पिंपरी ते शिवाजीनगर मेट्रो यावर्षी धावणारच- गिरीष बापट

पुणे | या वर्षाअखेर आम्ही पिंपरी ते शिवाजीनगर मार्गावर मेट्रो सुरू करणार आहोत. त्याचे काम नोव्हेंबरमध्ये पूर्ण होईल. यावर्षी पिंपरी ते शिवाजीनगर मेट्रो धावणारच असा >>>>

सुजयला आपल्याला ‘वॉटरमॅन’ म्हणून ओळख द्यायची आहे- देवेंद्र फडणवीस

अहमदनगर | दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांची वॉटर मॅन म्हणून ओळख निर्माण झाली होती. हीच ओळख सुजय विखे पुढे कायम ठेवतील, अशी आशा मुख्यमंत्री देवेंद्र >>>>

सत्ता नाही ज्यांच्या हाती… ती पवार साहेबांची बारामती- रामदास आठवले

सोलापूर | सत्ता राहिली नाही ज्यांच्या हाती ती आहे पवार साहेबांची बारामती, अशा आशयाची कविता करत केंद्रिय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद >>>>

…म्हणून मी मुंडे भगिणींच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे- छत्रपती संभाजीराजे

बी़ड | माझ्या मुलींकडे लक्ष द्या असं गोपीनाथ मुंडेनी सांगितलं होतं. मुंडे साहेबांवरील प्रेमापोटी मी मुंडे बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असं छत्रपती संभाजी राजे >>>>

शरद पवार म्हणाले माढ्यात लढतो…पण जनता म्हणाली सॉरी पवार साहेब- देवेंद्र फडणवीस

सोलापुर | शरद पवार म्हणाले माढ्यात लढतो पण जनता म्हणाली सॉरी पवार साहेब… ओपनिंग बॅट्समन बारावा खेळाडू ठरला, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी राष्टवादी काँग्रेसचे >>>>

माढ्यातील लोकांना ‘मजबूत’ हिंदुस्थान पाहिजे की ‘मजबूर’- नरेंद्र मोदी

सोलापूर | काँग्रेस-राष्ट्रवादीची महामिलावट कधीच देशाला मजबूत सरकार देऊ शकत नाही, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आघाडीवर निशाणा साधला आहे. माढ्यातील लोकांना मजबूत हिंदुस्थान पाहिजे >>>>

“मोदी आडनावाच्या प्रत्येक व्यक्तीला चोर ठरवणं काँग्रेससारख्या जाणत्या पक्षाला शोभतं का?”

रायपूर | देशातील प्रत्येक मोदी आडनावाच्या व्यक्तीला चोर ठरवणं हे काँग्रेससारख्या जाणत्या पक्षाला शोभतं का, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना केला >>>>

भाजपचा उमेदवार म्हणतो, ‘मी नक्की पराभूत होणार’!

लखनऊ | प्रत्येक उमेदवार निवडणुकीत मीच जिंकणार असं सांगत असल्याचं तुम्ही ऐकलं असेल. पण  भाजपचे मुरादाबादमधील उमेदवार कुंवर सर्वेश कुमार सिंह यांनी मात्र यंदा आपला >>>>

मला ओटीत घ्या, ही माझ्या इज्जतीची निवडणूक- धनंजय मुंडे

बी़ड | ही माझ्या इज्जतीची निवडणूक आहे, मला ओटीत घ्या, असं आवाहन राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी परळीकरांना केलं आहे. अण्णा गेल्यानंतर घरातला कर्ता पुरूष >>>>

“राज ठाकरेंनी मोदी, शहांना घालवण्याची ‘सुपारी’ नाही तर ‘विडा’ घेतलाय”

मुंबई | राज ठाकरेंनी मोदी,शहांना घालवण्याची सुपारी नाही तर विडा घेतला आहे, असं काँग्रेसचे प्रवक्ते अरूण सावंत यांनी म्हटलं आहे. राज ठाकरेंच्या सभांनी कुणाचा फायदा >>>>

मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणारे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे- शरद पवार

बारामती | मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणारे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. धनगर, मराठा, मुस्लिम आरक्षणाबाबतीत घेतलेले कोणतेच >>>>

सरकारमध्ये हिम्मत असेल तर राज ठाकरेंच्या घरी छापा मारून दाखवा- नवाब मलिक

रायगड | सरकारमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरी छापा मारून दाखवावा असं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेेते नवाब मलिक यांनी केलं आहे. >>>>

“स्वत:च्या काकांशी प्रामाणिक राहिला असता तर दुसऱ्यांच्या काकाची सुपारी घ्यायची वेळ आली नसती”

मुंबई | स्वत:च्या काकांशी प्रामाणिक राहिला असता तर दुसऱ्यांच्या काकाची सुपारी घ्यायची वेळ आली नसती, असं म्हणत  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर >>>>

तुम्ही कितीही डाव खेळा, पण मी तुमचा बाप आहे- एकनाथ खडसे

जळगाव | विरोधकांना वाटायचं मी परत येणार नाही, पण मी त्यांना सांगितलं मी तुमचा बाप आहे, असं म्हणत भाजप नेते एकनाथ खडसे यांनी विरोधकांवर जोरदार >>>>

जरा काँग्रेसचंही दाखवा; चंद्रकांत पाटलांचं राज ठाकरेंना चॅलेंज

जळगाव | राज ठाकरे हे आपल्या महाराष्ट्राचे हुशार नेते आहेत पण त्यांनी दोन्ही पक्षांची योग्य ती भूमिका मांडावी अशी माझी ‘एक सामान्य नागरिक म्हणून अपेक्षा >>>>

माथाडीसह सर्व युनियन मोडून काढण्याचा सरकारचा डाव; सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप

पुणे |  माथाडीसह सर्व युनियन मोडून काढण्याचा सरकारचा डाव आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. त्या भोरमधील सभेत बोलत होत्या. >>>>

राज ठाकरेंच्या दणक्यानंतर सरकार नमलं! तावडे म्हणाले सगळं व्यवस्थित करू!

मुंबई |  मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सोलापुरच्या सभेत हरिसाल गावचं वास्तव समोर आणलं आणि भाजपचा खोटारडेपणा उघडा पडला. यावर विनोद तावडेंनी हरिसाल गावातले जे काही >>>>

56 इंचाचं तर गोदरेजचं कपाट असतं- रितेश देशमुख

मुंबई | 56 इंचाचं तर गोदरेजचं कपाट असतं, असं म्हणत अभिनेता रितेश देशमुख यांंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची खिल्ली उडवली आहे. रितेश देशमुखच्या वक्तव्याचा व्हीडिओ सोशल >>>>

“चौकीदार शेतकरी-कामगारांच्या घराबाहेर नाही तर अनिल अंबानींच्या घराबाहेर असतो!”

नांदेड | शेतकऱ्याच्या घरासमोर कधी चौकीदार बघीतला का? कामगारांच्या घरासमोर कधी चौकीदार पाहिला का? चौकीदार हे अनिल अंबानींसारख्या श्रीमंतांच्या घराबाहेर असतात, असं म्हणत काँग्रेस अध्यक्ष >>>>

पाच वर्षांपासून नाही तर गेल्या 18 वर्षापासून मी शिव्या ऐकत आहे- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | पाच वर्षांपासून नाही तर गेल्या 18 वर्षांपासून मी शिव्या ऐकत आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते डीडी न्यूजला दिलेल्या >>>>

‘जिवंतपणी कधी तुम्ही विचारपूसही केली नाही’; पर्रिकरांच्या मुलानं पवारांना पत्र लिहून व्यक्त केला संताप

पणजी |  जिवंतपणी कधी माझ्या वडिलांची साधी विचारपूसही केली नाही. आता त्यांच्या नावाचा वापर राजकारणासाठी करू नका, अशा आशयाचं संतापजनक पत्र मनोहर पर्रिकर यांचा मुलगा >>>>

“हिंमत असेल तर तुम्ही गोळवलकरांच्या नावाने मते मागा; मग पाहा निकाल काय लागतो”

मुंबई |  हिंमत असेल तर तुम्ही गोळवलकरांच्या नावाने मते मागा… आम्ही गांधीजींच्या नावाने मागतो. मग निकाल पाहा काय लागतो, असं आव्हान राष्ट्रवादीने भाजपला दिलं आहे. >>>>

अशोक चव्हाणांची नांदेडकरांना भावनिक साद; ‘तुमच्या सोबतच जगणार तुमच्यासोबतच मरणार’

नांदेड |  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नांदेडकरांना भावनिक साद घातली आहे. मी तुमच्या सोबतच जगणार आणि तुमच्यासोबतच मरणार, असं म्हणत त्यांनी भरभरून मतांनी निवडून >>>>

देशाची राज्यघटना बदलणं चिक्की खाण्याएवढं सोपं नाही; धनंजय मुंडेंचा पंकजांवर निशाणा

बीड |  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेली समतेची राज्यघटना बदलणं चिक्की खाण्याएवढं सोपं नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंवर निशाणा साधला आहे. >>>>

अमरावतीत शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे!

अमरावती | अमरावती जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवले आहे. मु्ख्यमंत्री म्हणाले होते की ग्रामीण >>>>

…म्हणजे कळेल तुम्ही कोणामुळे निवडून आलात; उदयनराजेंचा चंद्रकांत दादांना टोला

सातारा | पदवीधर निवडणुकीत आम्ही किती मदत केली ते आठवा म्हणजे कळेल तुम्ही कोणामुळे निवडून आलात, असा टोला साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसलेंनी महसूलमंत्री चंद्रकांत दादा >>>>

प्रणिती शिंदेचा थेट प्रकाश आंबेडकरांवर हल्लाबोल!

सोलापुर |  सोलापुरची लढत राज्याची लक्ष वेधून घेत आहे. अशा परिस्थितीत सोलापुरात दिवसागणिक नवीन घडामोड घडतीये. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी थेट प्रकाश आंबेडकर यांच्यावर >>>>

भाजप प्रणीत एनडीए सरकारला 350 जागा मिळतील; रामदास आठवलेंचा दावा

मुंबई | सध्याचे वातावरण भाजपसाठी अनुकूल आहे. त्यामुळे भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 350 जागा मिळतील, असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी >>>>

नाशिकच्या युवकांनी गिरीश महाजनांना पाठवला झंडु बाम आणि मलम!

नाशिक | नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना नाशिकच्या युवकांकडून बाम आणि मलम भेट देण्यात आला आहे. तसेच त्यांना काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अळमनेरमध्ये गिरीश >>>>

मायावतींचा बीएसपी सर्वात श्रीमंत पक्ष; भाजप-काँग्रेसलाही टाकले मागे

नवी दिल्ली |  बँक बॅलेन्सच्या बाबतीत मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाने (बीएसपी) इतर सर्व राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांना मागे टाकलं आहे. बीएसपीचे बँकांच्या शाखेमधील आठ >>>>

मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, पवार साहेब हे वागणं बरं नव्हं…!

मुंबई | एखाद्याच्या मृत्यूनंतर त्यांच्याबद्दल अशी टीका करणं अयोग्य आहे, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. >>>>

काँग्रेसला चांगली अद्दल घडवा; नरेंद्र मोदींचा घणाघात

बंगळुरू | काँग्रेसला अद्दल घडवा, असं आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला केलं आहे. ते बंगळुरूमध्ये प्रचारसभेत बोलत होते. कर्नाटकात निवडणुका झाल्या त्यावेेळी आमच्याकडून काही उणिवा >>>>

नरेंद्र मोदींशिवाय चांगला पंतप्रधान पाकिस्तानला मिळू शकत नाही- अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली | पाकिस्तानला मोदींपेक्षा चांगला पंतप्रधान मिळू शकत नाही. मोदी पाकिस्तानचा अजेंडा लागू करत आहेत, असा घणाघात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. >>>>

निवडणुकीच्या तोंडावर स्मृती इराणींना मोठा झटका

अमेठी | स्मृती इराणींचे विश्वासू सहकारी रवी दत्त मिश्रा यांनी भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसला भाजपचा महत्त्वाचा नेता आपल्या गोटात घेण्यात यश आल्याचं >>>>

मोहिते पाटलांचं घड्याळावरचं प्रेम आणखी काही कमी होईना!

सांगोला |  रणजितसिंह मोहिते पाटलांनी भाजपात प्रवेश केला खरा पण त्यांचं घड्याळप्रेम काही कमी होताना दिसत नाही. त्याचीच प्रचिती काल सांगोल्यातल्या सभेत आली. माढ्याचे भाजपचे >>>>

मी निळू फुलेंच्या तालमीत तयार झालेला पठ्ठ्या; मोदी सरकारवर उदयनराजे बरसले

पुणे |  मी निळू फुलेंच्या तालमीत तयार झालेला पठ्ठ्या. ह्याच्या मायला ह्याच्या बघूनच घेतो, असं म्हणत साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी मोदी सरकारवर >>>>

दगदग करु नका; पक्षाचा रावसाहेब दानवेंचा आरामाचा सल्ला?

औरंगाबाद |  रावसाहेब दानवे गेल्या दहा दिवसांपासून आजाराने हैरान आहेत. त्यांचा आजार अधिक बळावू नये म्हणून पक्षाने त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला असल्याचं कळतंय. ऐन >>>>

माढ्यात राष्ट्रवादीने साधलं टायमिंग! या बड्या नेत्याने दिला जाहीर पाठिंबा

माढा | माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने भाजपला मोठा धक्का दिला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते सुभाष आण्णा पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. एका >>>>

‘भाजप-मनसे’त जुंपली ! राज ठाकरेंच्या आरोपांना भाजप देतंय त्यांच्याच स्टाईलने उत्तर

पुणे |  गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोदी-शहांच्या विरूद्ध जाहीर सभांचा धडाका लावला आहे. या जाहीर सभांच्या माध्यमातून राज ठाकरे भाजपच्या धोरणांची आणि >>>>

महाराष्ट्रातील जनता यंदा नक्की सत्ताबदल करणार- शरद पवार

कोल्हापुर | महाराष्ट्रातील जनता सत्ताबदल करण्याच्या मानसिकतेत आहे म्हणून पंतप्रधान मोदींना चार चार वेळा महाराष्ट्रात यावं लागतयं, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी >>>>