भारत जोडो यात्रेचा समारोप काँग्रेसचं चित्र बदलणार?
नवी दिल्ली | 7 सप्टेंबरला २०२२ ला राहुल गांधीची(Rahul Gandhi) 'भारत जोडो पदयात्रा' सुरू झाली आणि याच यात्रेचा सोमवारी समारोपाचा कार्यक्रम झाला. काॅंग्रेससाठी(Congress) ही भारत जोडो यात्रा २०२४ च्या लोकसभा निवडुकीसाठी फलदायी ठरेल आणि राहुल…