लबाड लांडग्याचं पिल्लू म्हणणाऱ्या पडळकरांना अजित पवारांनी झापलं!
पुणे | भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर अत्यंत खोचक शब्दात टीका केली होती. पडळकरांच्या या वक्तव्याने राजकीय वातावरण चांगलंच…