“इज्जत फक्त तुमच्या बरोबर राहणाऱ्या व्यक्तीलाच आहे का?”
मुंबई | भाजप आणि शिवसेनेची सध्या मुंबईत आशीर्वाद यात्रा सुरु आहे. पण या यात्रेतला शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांचा एक मॉर्फ केलेला व्हिडीओ प्रचंड व्हायरल करण्यात आलाय. या प्रकरणावरुन संबंधितांना अटक झालीय. पण याच…