अत्यंत धक्कादायक घटना! जादूटोण्यासाठी सुनेच्या मासिक पाळीचं रक्त विकलं
पुणे | जादूटोणा करण्याचे प्रकार आलिकडे वाढताना दिसत आहेत. अशातच आपल्या सुनेच्या मासिक पाळीच्या रक्ताचा वापर जादुटोण्यासाठी करण्यात अल्याचं समोर आलं. पुण्याच्या विश्रांतवाडी परिसरात हा प्रकार घडला.
पिडीत महिलेनी दिलेल्या तक्रारीनुसार दोन…