“…तर महाराष्ट्रात पुन्हा ठाकरे सरकार आणलं असतं”
मुंबई | महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात घटनापीठाने मोठा निकाल दिला आहे. निकालात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिलासा दिला असला करी घटनापीठाने या प्रकरणातील अनेक बाबींवर ताशेरे ओढले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड…