Browsing Tag

मृत्यू

युवासेना सचिव दुर्गा भोसले-शिंदेंचा अचानक मृत्यू!

मुंबई | युवासेना सचिव दुर्गा भोसले-शिंदे (Durga Bhosale Shinde) यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आहे. वयाच्या 30 व्या वर्षी दुर्गा भोसले यांच निधन झालं आहे. त्यांच्या मागे पती, आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे. युवा सेनेच्या…

महाराष्ट्राचं टेंशन वाढलं; H3N2 च्या दुसऱ्या रूग्णाचा मृत्यू

मुंबई | महाराष्ट्रातील दुसऱ्या H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरस बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. पिंपरी- चिंचवडमध्ये 73 वर्षीय वृद्धाचा H3N2 ने बाधित होऊन मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यातील पिंपरी- चिंचवडमध्ये H3N2 पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाला…

काळजी घ्या! महाराष्ट्रात H3N2 व्हायरसच्या पहिल्या रूग्णाचा मृत्यू

मुंबई | कोरोना (Corona) महामारीनंतर एच 3एन 2 इन्फ्युएन्झा व्हायरसने महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. देशभरात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. पुण्यानंतर नागपुरातही रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. एका खासगी रुग्णालयामध्ये एका 78 वर्षीय…

मोठी बातमी! सतिश कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट

मुंबई | हृदयविकाराच्या झटक्याने सतिश कौशिक (Satish Kaushik) यांचा मृत्यू झाला असावा असं सांगितलं जात आहे. मात्र दिल्ली पोलिसांना याबाबत वेगळाच संशय येत आहे. साऊथ वेस्ट दिल्ली येथील फार्म हाऊसमध्ये होळीची पार्टी होती. याच होळीच्या…

“बांधावर पिकं आडवी झाली अन् सरकार…”

मुंबई | ऐन होळी (Holi) आणि धुळवडीतच (Dhulwad) राज्यातील विविध भागांना अवकाळी पावसानं झोडपलंय. त्यामुळे नागरिकांच्या उत्साहावर विरजण पडलंय. तर हाता-तोंडाशी आलेली पिकं डोळ्यादेखत नष्ट होताना पाहून शेतकऱ्यावर आभाळ कोसळल्याची स्थिती आहे. …

हृदयद्रावक घटना! वडिलांच्या मृत्यूदिवशी त्याने दिला गणिताचा पेपर

मंगळवेढा | सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. अशातच सोलापूर (Solapur) जिल्ह्यातल्या मंगळवेढा तालुक्यातील एक घटना समोर आली आहे. एकीकडे पेपर आणि दुसरीकडे वडिलांचं निधन अशा बिकट प्रसंगात विद्यार्थी सापडला होता. पण कुटुंबीयांनी…

‘हे’ पदार्थ खात असाल तर आताच व्हा सावध; अभ्यासातून धक्कादायक खुलासा समोर

मुंबई | युनायटेड किंग्डम येथील एका अभ्यासातून धक्कादायक खुलासा समोर आला आहे. 1,97,000 हून अधिक प्रौढ नागरिकांच्या डेटाचे जवळपास 10 वर्षे विश्लेषण करण्यात आलंय. ज्यामध्ये असे आढळून आले की कॅन्सरचा (Cancer) धोका आणि कॅन्सरमुळे होणाऱ्या…

काळजाचा ठोका चुकवणारी दृष्य; रेसिंग ट्रॅकवर झाला भीषण अपघात

नवी दिल्ली | मृत्यू (Death) कुणालाही कुठेही, कधीही आणि कसाही गाठू शकतो, हे अनेकदा अधोरेखित झालंय. अशीच एक घटना चेन्नईत घडली आहे. चेन्नईत रविवारी 8 जानेवारीला ही रेसिंग चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत दरम्यान झालेल्या कार…

चीनमध्ये पुन्हा कोरोनाचं थैमान; धडकी भरवणारी आकडेवारी समोर

वुहान | चीन आणि अमेरिकेनंतर आता प्राणघातक कोरोना विषाणूने जपानमध्ये कहर केला आहे. चीन, जपान, दक्षिण कोरिया, फ्रान्स आणि अमेरिकेत कोरोनाच्या वाढत्या रुग्णांनी सरकारच्या कपाळावर चिंतेचे रेषा काढल्या आहेत. आकडेवारीचा अभ्यास करणार्‍या…

देश पुन्हा हादरला; प्रियकराने प्रेयसीसोबत जे केलं ते ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

झारखंड | नुकतंच श्रद्धा वालकर (Shraddha Walkar) हत्याकाडांने देशाला हादरवलं होतं. आता पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. झारखंडमधील एका तरुणाने त्याच्या प्रेयसीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे लोखंड कापण्याच्या कटरने तुकडे केल्याचं समोर…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More