‘पुन्हा जीभ हासडण्याची भाषा कराल तर…’; ‘या’ नेत्याचं ठाकरेंना उत्तर
मुंबई | उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची रत्नागिरीतील खेड येथे जाहीर सभा झाली. खेड येथील गोळीबार मैदानावर झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजप (BJP), शिंदे गट (Shinde Group) यांच्यावर टीका केलीये.
कालच्या सभेत कोकण हा शिवसेनेचा…