“संजय राऊतांचा स्वत:चाच उकिरडा झालाय”
मुंबई | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ‘सामना’ वृत्तपत्राच्या अग्रलेखातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनामानाट्यावर भाष्य केलं. तसेच यावेळी त्यांनी भाजपवर (Bjp) देखील टीका केली.
शिवसेना…