‘…अन्यथा अनुदान मिळणार नाही’; संजय गांधी, श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा झटका
Aadhaar authentication | राज्य सरकारने संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ निवृत्तिवेतन योजनेतील लाभार्थ्यांसाठी आधार प्रमाणीकरण बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला …