प्रेम असावं तर असं; असा बनवणार हार्दिक अक्षयाचा व्हेलेंटाईन डे खास
मुंबई | 'तुझ्यात जीव रंगला'(Tujhyat Jeev Rangala) या मालिकेतून घराघरात पोहचलेल्या अंजली-राणाच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. अजूनही प्रेक्षक मालिकेतील या दोघांची केमिस्ट्री विसरू शकले नाहीत.
सर्वांचे लाडके अंजली-राणा म्हणजेच…