काँग्रेसमध्ये मोठी फूट?, हा आमदार भाजपात जाणार?
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख(Vilasrao Deshmukh) यांनी काॅंग्रेस पक्षासाठी दिलेलं योगदान अमूल्य आहे. ते शेवटच्या श्वासापर्यंत पक्षाशी एकनिष्ठ राहिले. काॅंग्रेस पक्षातील एक विश्वासू नेते म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जायचं. त्यामुळं…