अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणी मोठी अपडेट समोर!
मुंबई | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना लाच ऑफर केल्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.
अमृता फडणवीसांना लाच ऑफर केल्याप्रकरणी अनिल जयसिंघानीची मुलगी अनिक्षाला याआधीच अटक करण्यात आली…